There are many options available for the 12th standard examination
राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेबाबत अजून पर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय किंवा घोषणा केलेली नाही करुणा च्या परिस्थितीमुळे व तिसऱ्या लाटे बाबत वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिल्या गेलेल्या अलर्ट नुसार बारावीच्या परीक्षा बाबत साशंकताच आहे लोकमत नाही यासंदर्भात शहरातील शिक्षकांकडून मते जाणून घेतली त्यांचे म्हणणे आहे की बोर्डाने परीक्षेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत आहे बोर्डाने ठरविल्यास परीक्षा घेण्यासाठी दुसरेही पर्याय उपलब्ध आहेत
फिफ्टी-फिफ्टी चा फॉर्मुला
राज्य सरकार व बोर्ड जर परीक्षेचे आयोजन करीत असेल तर पन्नास पन्नास चा फॉर्मुला उत्तम आहे या फॉर मूल्यानुसार फिफ्टी 50 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी व 50 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन करावे प्रश्नांच्या संख्येनुसार वेळेचे नियोजन करावे या फॉर्मुला नुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अधिक वेळ थांबावे लागणार नाही
आशा नारायण तिवारी प्राचार्य श्रीमती सी बी आदर्श विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज गांधीबाग
दुसरा पर्याय आंतरिक मूल्यमापनावर घोषित करू शकतात निकाल
महाराष्ट्र राज्यात कोरणा चे रुग्ण संख्या वाढली आहे जून ते जुलैमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे अशाच बोर्डाच्या परीक्षेचे आयोजन करणे अशक्यच आहे सरकारने दहावीची परीक्षा रद्द केली आहे बारावीची सुद्धा रद्द केली जाऊ शकते विद्यार्थ्यांचा निकाल आंतरिक मूल्यमापनावर घोषित केला जाऊ शकतो
हर्षद घाटोले शिक्षक जीएस कॉमर्स कॉलेज
परीक्षा ऑफलाईन झाली पाहिजे
सध्याच्या स्थितीत बारावीच्या लेखी परीक्षेचे आयोजन करणे शक्य नाही पण ऑनलाईन परीक्षेचे आयोजन सुद्धा कठीणच आहे त्यामुळे बोर्डाने वेट अँड वॉच ची भूमिका घ्यावी परिस्थिती सामान्य झाल्यावर परीक्षा घ्यावी परीक्षा ऑनलाईनच व्हायला हवी
नीलम सोनवानी श्री गणपती जुनिअर कॉलेज पारडी
एक पेपर दोन शिफ्टमध्ये व्हावा
बोर्डाने बहुपर्यायी प्रश्न पत्रिकेचा फॉर्मुले च्या आधारे परीक्षा घ्यावी एकाच विषयाचे दोन वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका तयार कराव्यात प्रश्नपत्रिकेत 50 बहुपर्यायी प्रश्न असावेत परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा असावा त्यामुळे एका विषयाच्या पेपर दोन शिफ्टमध्ये घेतला जाऊ शकतो त्यामुळे केंद्रावर गर्दी होण्याचा सुद्धा टळेल सोशल डिस्टंसिंग से सुद्धा पालन होईल
डॉक्टर राजेश पशिने शिक्षक धरमपेठ विज्ञान महाविद्यालय
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या