कुठल्याही परीक्षेच्या सरावासाठी प्रश्नसंच
सरावासाठी प्रश्नसंच 1
1 युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे
- रोम
- न्यूयॉर्क
- लंडन
- पॅरिस
2 दाजीपूर राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे.
- वाघ
- गवे
- हरीण
- मोर
3 खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे
- न्यूटन
- वॅट
- अर्ग
- ज्युल
4 स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते
- सरदार वल्लभ भाई पटेल
- राजगोपालचारी
- न्या. गोखले
- पंडित जवाहरलाल नेहरू
5 खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या राजधानीत नाही
- तामिळनाडू
- उत्तराखंड
- झारखंड
- बिहार
6 कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे
- मध्य प्रदेश
- उत्तर प्रदेश
- गुजरात
- महाराष्ट्र
7 कुचीपुडी हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे
- मध्य प्रदेश
- आंध्र प्रदेश
- अरुणाचल प्रदेश
- उत्तर प्रदेश
8 आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो
- 01 जून
- 21 जून
- 21 मार्च
- 25 डिसेंबर
9 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे
- नागपूर
- सिंधुदुर्ग
- राहुरी
- रत्नागिरी
10 पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे
- अकोला
- नागपूर
- यवतमाळ
- चंद्रपूर
Math section
1 45 व 75 यांचा मसावी काढा
- 120
- 150
- 15
- 225
2 एका शाळेतील 240 विद्यार्थ्यांपैकी 60 विद्यार्थी पास झाले तर एकूण किती विद्यार्थी नापास झाले
- 134
- 144
- 86
- 96
3 विकास ने 50 आंबे शंभर रुपयांना विकत घेतले तर त्यास अर्धा डझन आंबे एवढ्या रुपयात पडले असे म्हणता येईल
- 20 रुपये
- 18 रुपये
- 24 रुपये
- 12 रुपये
4 दसादशे शेकडा दहा दराने एक हजार रुपयांची सहा महिन्याची रास किती
- 1100
- 1150
- 1050
- 950
5 सचिन ने पाच सामन्यात 60,20,30,40 व नाबाद 50 याप्रमाणे धावा काढल्या तर त्याची धावांची सरासरी किती
- 30
- 40
- 50
- 60
6 9+3*21/7?
- 15
- 16
- 17
- 18
7 तीन चाकी रिक्षा यांची व ड्रायव्हरची बेरीज तीस आहे चाकांची एकूण बेरीज ड्रायव्हरच्या तिप्पट आहे तर रिक्षा ची एकूण संख्या किती
- 10
- 15
- 20
- 25
8 खालील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता
- 5/9
- 4/7
- 2/3
- 6/14
9 राम व गोपाळ यांच्या आजच्या वयाची बेरीज 10 आहे. दोन वर्षानंतर गोपाळचे वय रामच्या आजच्या वयाच्या दुप्पट असेल तर गोपाळचे आजचे वय किती
- 4
- 5
- 6
- 8
10 एका व्यापाऱ्याने 1 टन तांदूळ 2 रुपये
प्रति किलो दराने, परत 5 क्विंटल तांदूळ 5 रुपये पाटी किलो दराने व शेवटी
500 किलो तांदूळ 3 रुपये प्रति किलो दराने खरेदी केला. तर त्याने सरसरी
किती रुपयास 1 किलो तांदूळ खरेदी केला
- दोन रुपये
- तीन रुपये
- चार रुपये
- पाच रुपये
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या