कुठल्याही परीक्षेच्या सरावासाठी प्रश्नसंच
सरावासाठी प्रश्नसंच 2
1 भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ इंडिया
- कॅनरा बँक
- पंजाब नॅशनल बँक
2 हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे
- मांसाहारी
- शाकाहारी
- कीटक हरी
- सर्वभक्षक
3 Covid-19 साठी सुवर्ण मानक चाचणी काय आहे
- RTPCR
- RAT
- ELISA
- WGS
4 खालीलपैकी कोणते तलाव त्यांच्या स्थानाशी योग्यरीत्या जुळत नाहीत
- लोणार बुलढाणा
- लोकटक रत्नागिरी
- रंकाळा कोल्हापूर
- अंबाझरी नागपुर
5 भारतातील ………..या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते
- कर्नाटक
- केरळ
- त्रिपुरा
- तामिळनाडू
6 गोमती घागरा आणि कोसी या नद्या……………. या नदीच्या उपनद्या आहेत
- गंगा
- सिंधू
- नर्मदा
- महानदी
7 शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला
- 19 फेब्रुवारी 1630
- 19 फेब्रुवारी 1632
- 19 फेब्रुवारी 1634
- 19 फेब्रुवारी 1642
8 सरदार वल्लभ भाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे
- मुंबई
- हैदराबाद
- बेंगलोर
- दिल्ली
9 पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता
- 43/14
- 28/9
- 40/13
- 19/6
10 एका द्रावणामध्ये मिश्रण A व B मिश्रण अशा दोन मिश्रणाचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आहे त्या मिश्रणामध्ये B मिश्रण 3 लिटर अधिक वाढविल्यास नवीन प्रमाण 4:5 होते तर मिश्रण किती होते
- 8 लिटर
- 4.5 लिटर
- 6 लिटर
- 6.5 लिटर
11 एका शेतकऱ्याकडे काही गाई आणि काही कोंबड्या आहेत जर त्याचे एकूण डोके 48 आणि पाय 140 असेल तर कोंबड्यांची संख्या किती
- 22
- 36
- 32
- 26
12 बारा आणि तीस चे तृतीय प्रमाण पद काढा
- 75
- 85
- 45
- 95
13 एका व्यक्तीला आठ आंबे खरेदी करण्यासाठी वीस रुपये द्यावे लागतात तर दीड डझन आंबे घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील
- साठ रुपये
- चाळीस रुपये
- 45 रुपये
- 65 रुपये
14 जर 15 12 18 24 एक्स ची सरासरी वीस आहे तर एक्स ची किंमत किती
- 33
- 35
- 29
- 31
15 दोन संख्यांपैकी पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा 4 ने लहान आहे जर पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3:5 आहे तर त्या संख्या कोणत्या
- 6 व 10
- आठ व बारा
- 10 व 14
- बारा व सोळा
16 एक कपाट दहा हजार रुपये खरेदी करून विक्री करण्याचे ठरविले तेव्हा 15 टक्के तोटा झाला तर त्यात कपाटाची विक्री कितीला केली असेल
- आठ हजार पाचशे रुपये
- पंधराशे रुपये
- अकरा हजार पाचशे रुपये
- आठ हजार रुपये
17 रेल्वे तिकिटाचे दर शेकडा 20 ने वाढविले पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा दहाने वाढवले तर मूळ किमतीत शेकडा किती वाढ झाली
- 30 टक्के
- 24 टक्के
- 32 टक्के
- 18 टक्के
18 रुपये दोनशे च्या वस्तू ची किंमत 20% ने वाढवली नंतरही वाढवलेली किंमत 20 टक्के ने कमी केली तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्यामुळे किमतीपेक्षा किती कमी किंवा जास्त होईल
- रुपये आठ ने जास्त
- रुपये आठ ने कमी
- रुपये दहाने जास्त
- रुपये दहाने कमी
19 2.5 किलो ग्रॅम चे 500 ग्रॅम सी असलेले गुणोत्तर किती
- 1:5
- 5:1
- 5/100
- 100/5
20 72 या संख्येच्या किती टक्के 9 आहे
- 12.5%
- 15 टक्के
- 17.5 टक्के
- 20 टक्के
21 पंधरा सायकल ची खरेदी किंमत पंचवीस सायकलच्या विक्री किंमत इतकी असेल तर किती टक्के तोटा होईल
- 20 टक्के
- तीस टक्के
- 40%
- 50%
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या