Socialize

Type Here to Get Search Results !

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत शिक्षण विभागासाठी नव्याने पदनिर्मिती होणार । New posts will be created for education department in Pimpri-Chinchwad Municipal Corporation

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत शिक्षण विभागासाठी नव्याने पदनिर्मिती होणार 



जलद निर्णय घेणे सोयीस्कर व्हावे यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागात क्षेत्रीय कार्यालय नुसार पदनिर्मिती केली जाणार आहे नियमानुसार तसेच शासनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या शासन निर्णयानुसार या नियुक्त्या करण्याचे नियोजन आहे 


महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागासाठी आठ क्षेत्रीय कार्यालय प्रसार आठ साहाय्यक प्रशासकीय अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत त्यासाठी नुकत्याच आलेल्या सुधारित आकृतीबंधा नुसार पदनिर्मिती केली जाईल प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला दोन आणि मुख्य कार्यालयाला 2 असे एकूण 18 पर्यवेक्षक नेमले जाणार आहेत त्यापैकी सात पदे मंजूर आहेत आणि उर्वरित 11 पदाची निर्मिती केली जाणार आहे 


महानगरपालिका शिक्षण विभागाच्या अंतर्गत एकशे पाच शाळा आहेत तसेच शहरातील खाजगी शाळांवर नियंत्रण ठेवावे लागते महानगरपालिका व शाळांची माहिती वेळोवेळी सरकारला लागणारी माहिती देणे शाळांची गुणवत्ता वाढविणे माहिती संकलित करणे आदी कामे महानगरपालिका प्राथमिक विभागामार्फत वेळोवेळी तात्काळ करावी लागतात या कामकाजात सुसूत्रता यावी तसेच लवकर निर्णय घेणे सोईस्कर व्हावे यासाठी प्राथमिक शिक्षण विभागात क्षेत्रीय कार्यालय नुसार पदनिर्मिती केली जाणार आहे तसेच शासनाकडून प्राप्त झालेल्या शासन निर्णयानुसार पदनिर्मिती करण्याचे नियोजन आहे






New posts will be created for education department in Pimpri-Chinchwad Municipal Corporation



In order to facilitate quick decision making, posts will be created in the Primary Education Department of Pimpri-Chinchwad Municipal Corporation as per the Regional Office.


For the Municipal Primary Education Department, eight field office spreads, eight assistant administrative officers will be appointed. For this, posts will be created as per the recently revised structure. Will be done


There are one hundred and five schools under the Municipal Education Department and private schools in the city have to be controlled. In the Department of Primary Education, the post will be created as per the field office and it is planned to create the post as per the government decision received from the government.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area