MSRTC Bharti 2022 | MSRTC Recruitment 2022
अन्य महत्वाच्या भरती
अखेर एसटीतील उमेदवारांना नियुक्ती दोन हजार आठशे जणांना मिळणार नियुक्ती पत्र
सुमारे तीन वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना एसटीमध्ये नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काही पात्र उमेदवारांना 04 ऑक्टोबरला नियुक्तीपत्र भेटणार आहे नागपूर भंडारा सह काही उमेदवारांचा यात समावेश आहे त्यानंतर इतरांना ही नियुक्ती देण्यात येईल या विषयाचा पाठपुरावा करून मालिका प्रसिद्ध करीत उमेदवारांचा संघर्ष पुढे आणला होता अखेर निवृत्ती मिळत असल्याने उमेदवार आशावादी झालेले आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटीने 2019 मध्ये चालक व वाहक या पदासाठी सरळ सेवा भरती घेतली होती लेखी परीक्षा वाहन चालक चाचणी कागदपत्रांची पडताळणी वैद्यकीय तपास अणि सेवापूर्व प्रशिक्षण पदभरतीचे सर्व टप्पे पार करत राज्यातील 2800 उमेदवार सेवेसाठी पात्र ठरले मात्र जवळपास तीन वर्षे होऊनही नियुक्ती मिळाली नव्हती नियुक्तीसाठी उमेदवारांनी उपोषण केले निवेदने दिली वेगवेगळ्या प्रकारे व्यथा मांडल्या त्याची अखेर प्रशासनाने दखल घेतल्याने त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे
Finally, 2800 ST candidates will get duty letter
Candidates who have been waiting for appointment for almost three years have been cleared to get appointment in ST. Chief Minister Eknath Shinde will meet appointment letter on 04th October. It was brought forward and finally the candidates are optimistic as they are getting retirement. State Road Transport Corporation ST has conducted direct service recruitment for the post of Driver and Carrier in 2019 Written Exam Driver Test Document Verification Medical Examination and Pre-Service Training 2800 candidates in the state are eligible for the service. It was decided, but the appointment was not received even after almost three years, the candidates for the appointment went on a hunger strike, gave statements, expressed their grievances in different ways, and finally the administration took notice of it, and the way for their appointment has been cleared.
ST महामंडळाची चालक-वाहक पदांची भरती प्रक्रिया रखडली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने चालक वाहक पदासाठी सरळ सेवेमार्फत 2019 मध्ये नोकर भरती जाहीर केली होती. या भरती च्या माध्यमातून उमेदवारांची लेखी परीक्षा कागदपत्रे तपासणी तसेच CBT आणि वैद्यकीय तपासणी केली.मात्र, भरती झालेली नाही 2400 चालक-वाहक या भरतीकडे लक्ष लावून बसलेले आहेत.
एसटीचा कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास पर्यायी नोकरी मिळणार!!
एसटीच्या सेवेत कामाला असताना एखाद्या कर्मचार्याला अपंगत्व आल्यास पर्यायी नोकरी दिली जाणार आहे नुकतेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने यासंदर्भात परिपत्रक काढले आहे उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नियमांमध्ये सुधारणा केलेली आहे सेवाकार्य काळात एखाद्या कर्मचार्याला अपंगत्व आल्यास अशा कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि अपंगत्वाच्या दाखल्याची पूर्तता चार आठवड्यांच्या मुदतीत करून घ्यावी, असे निर्देश दिले आहेत. सेवेत असताना दिव्यांग अता / विकलांगता आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केल्यास ती व्यक्ती दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 या कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याकडून प्राप्त झालेल्या अपंगत्वाच्या दाखल्याची खातरजमा करावी. अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्याच्या दिनांकापासून दोन आठवड्याच्या मुदतीत करण्यात यावा. प्रमाणपत्राची तपासणी केल्यानंतर ते योग्य असल्यास पर्यायी नोकरी देण्याबाबतची पुढील कारवाई सुरू करावी.
An ST employee will get an alternative job in case of disability
Maharashtra State Transport Corporation (MSRTC) has recently issued a circular in this regard. Instructions are given. If the service of a disabled / disabled employee is terminated while in service, the person is in violation of the Disability Rights Act 2016. Therefore, the disability certificate obtained from the concerned employee should be verified. Disability certificate should be issued within two weeks from the date of submission. After checking the certificate, if it is suitable, further action should be taken to give alternative job.
खुशखबर - एसटीत 22 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती होणार - ST
Mahamandal Bharti 2022
एसटी संपावर तोडगा निघत नसल्याने राज्य सरकारने आता कठोर पाऊल उचलले आहे 22 हजार कंत्राटी ड्रायव्हर आणि कंडक्टर सह एसटी ला पुन्हा राज्याच्या जनतेच्या सेवेला उतरवण्याची तयारी सुरू झालेली आहे त्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगारांसाठी ची निविदा तयार असल्याची माहिती परिवहन मंत्री एडवोकेट अनिल परब यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली
सध्या पाच हजार बस धावत आहे या आधी 12000 बस धावत होत्या नवीन रचनेत 8005 सुरू होतील या पुढच्या टप्प्यात तसेच कंत्राटी पद्धतीने घेऊन प्रतिकिलोमीटर दराने चालवल्या जातील संपावर असलेल्या पैकी जे आजपर्यंत कामावर परतले नाहीत त्यांना नोकरीची गरज नाही असे समजून त्यांच्यावर निलंबन बडतर्फी आणि सेवा समाप्तीची कारवाई केली जाणार असल्याचा पुन्हा एकदा इशारा परब यांनी दिला तसेच कोणतीही कारवाई केली जाणार नाही कामावर परत या असे आवाहन सातव्यांदा केले जात आहे पण यापुढे कारवाई केली जाईल असा संतापही परब यांनी व्यक्त केला
मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना अनिल परब म्हणाले कोरणा पूर्वीच्या काळात बारा हजार फेऱ्या ग्रामीण भागात धावत होत्या नवीन रचनेतही अशाच प्रकारे एसटी सुरू ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे परत म्हणाले जे उपलब्ध कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत कंत्राटावर कर्मचारी घेऊन एसटीची सेवा सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे
Khushkhabar ST will recruit 22,000 contract workers
The state government has now taken drastic steps to resolve the ST strike. With 22,000 contract drivers and conductors, the state government is preparing to bring ST back to the service of the people of the state.
At present 5,000 buses are running. Before 12000 buses were running. 8005 will be started in the new structure. In the next phase as well as on contract basis they will be operated at the rate of per kilometer. Parab once again hinted that he would leave and no action will be taken. This is the seventh time that an appeal has been made to return to work, but he also expressed his anger that further action will be taken.
Speaking to reporters after the cabinet meeting, Anil Parab said that Korna had earlier run 12,000 rounds in rural areas.
खुशखबर - कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया सुरू!! - MSRTC Bharti 2022
महामंडळातर्फे कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सुरुवातीला या उमेदवारांना एका महिन्यासाठी नियुक्ती देण्यात येणार असून महामंडळाच्या सुचनेनुसार नियुक्तीचा कालावधी वाढवण्यात येणार आहे
विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाला चार महिने उलटल्यानंतरही अनेक कर्मचारी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम राहून कामावर परतलेले नाहीत त्यामुळे महामंडळाने पूर्णक्षमतेने सेवा सुरू करण्यासाठी राज्यभरात कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया सुरू केली असून जळगाव विभागातही 23 मार्च पासून 95 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवायला सुरुवात झालेली आहे भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला एका महिन्यासाठी नियुक्ती देण्यात येणार असून त्यानंतर महामंडळाच्या सूचनेनुसार नियुक्तीचा कालावधी वाढवण्यात येणार आहे
सरकारने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिल्यानंतर परिवहन मंत्र्यांनी संपातील कर्मचाऱ्यांच्या कामावर रुजू होण्याचे आव्हान करून त्यांच्यावरील कारवाई देखील मागे घेण्याचे आश्वासन दिले होते असे असतानाही राज्यभरात फक्त 20 टक्के कर्मचारी कामावर रुजू झालेले आहेत संपामुळे महामंडळाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे या संपावर तोडगा काढण्यासाठी महामंडळातर्फे खाजगी मक्तेदारी मार्फत कंत्राटी पद्धतीने राज्यभरातील महामंडळामध्ये चालकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्यानुसार जळगाव विभागातही 95 चालकांची भरती प्रक्रिया करण्यात येत आहे त्यापैकी यापूर्वीच 50 चालकांची भरती झाली असून उर्वरित 45 चालकांसाठी बुधवारी जळगाव आगारात मुलाखत व कागदपत्रांच्या तपासणीची प्रक्रिया पार पडली
यातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लवकरच सेवेत घेण्यात येणार असून सुरुवातीला एका महिन्याची व नंतर महामंडळाच्या सूचनेनुसार नियुक्तीचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे
बसेसच्या फेऱ्या ची संख्या वाढणार
परिवहन मंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या आठवड्यात निलंबित बडतर्फ व संपावर असलेल्या अनेक कर्मचारी कामावर परतले कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने महामंडळ प्रशासनातर्फे बाहेरगावी जाणाऱ्या बसेसची संख्याही वाढवली जात आहे सद्यस्थितीला जिल्हाभरात पाचशेहून अधिक फेऱ्या होत असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले आहेत तसेच आता पुन्हा पंचेचाळीस खासगी वाहकांची भरती करण्यात येत असल्याने पुन्हा फेऱ्यांची संख्या वाढून दुप्पट फेऱ्यांची संख्या होणार असल्याचे सांगण्यात आले आहे
The good news is that the recruitment process for contract drivers is underway
The recruitment process of contract drivers is being carried out by the corporation and initially these candidates will be appointed for one month and the period of appointment will be extended as per the suggestion of the corporation.
Four months after the strike, many employees still did not return to work. The corporation has started recruitment process of contract drivers across the state to start the service at full capacity. Candidates selected in the recruitment process will be initially appointed for one month, after which the appointment period will be extended as per the instructions of the Corporation.
After the government-appointed three-member committee reported that the merger of ST Corporation with the government was not possible, the transport minister had challenged the strike workers to return to work, but promised to withdraw the action against them. Due to the large number of citizens and students in the area, the corporation is conducting recruitment process in the corporation through private monopoly on a contract basis. According to the corporation, 95 drivers are already being recruited in Jalgaon division, out of which 50 drivers have already been recruited. The process of interview and examination of documents was completed
The selected students will be recruited soon and initially the appointment period will be extended for one month and then as per the instructions of the corporation.
The number of bus trips will increase
Responding to the Transport Minister's call, the number of employees returning to work due to last week's suspension and strike is increasing. It has been said that the number of rounds will be doubled again
खुशखबर एसटी महामंडळामध्ये दहा हजार पदाची मेगा भरती होणार !!
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाहतूक सेवा गेले चार महिने कोलमडली आहे त्यावर उपाय म्हणून एसटी महामंडळाने आता कंत्राटी चालक भरती सुरू केली आहे खाजगी एजन्सीच्या माध्यमातून ही भरती सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 25 जणांची भरती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणासाठी बेरोजगार उमेदवारांकडून फार चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याची चाचणी घेऊन त्याची प्रशिक्षणासाठी निवड केली जात आहे
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपायला आता चार महिने होत आलेले आहेत एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण व्हावे त्यासाठी हा सध्या सुरू आहे संपला आता चार महिने होत आलेले आहेत तरी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत पण एसटीची सेवा बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे विद्यार्थी शाळेत महाविद्यालयात जाऊ शकत नाहीत शहरी तसेच ग्रामीण या दोन्ही भागांमध्ये हा त्रास होत आहे
दरम्यान एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन नोटिसा निलंबन असे सारे मार्ग अवलंबत पाहिले पण कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत त्यामुळे महामंडळाने नव्याने चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी महामंडळाकडून राज्यस्तरावर खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यात आलेली आहे त्या संस्थेच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जात आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात चालकांची 25 पदे भरण्यात येणार आहेत त्यासाठी जाहिरात देण्यात आली होती त्यानंतर चालक पदासाठी अनेक उमेदवारांनी गर्दी केली होती यामध्ये बेरोजगार उमेदवारांसह खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांची संख्या अधिक प्रमाणात होती ताटी पद्धतीने करार करत हे उमेदवार भरती करण्यात येणार आहेत या उमेदवारांची चाचणी वडेश्वर मैदानावर घेण्यात आली चाचणीत निवड झालेल्या उमेदवारांना पंधरा दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांची प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार आहे चालक भरतीत शिक्षण आणि वयाची अट मात्र शिथिल करण्यात आलेली आहे
ST Corporation has now started recruiting contract drivers due to strike of ST employees.
ST Corporation has now started recruiting contract drivers as a solution to the four months of transport service collapse due to strike of ST employees. The recruitment is being done through a private agency. He is being tested and selected for training
It is now four months since the termination of ST staff. It is currently underway for the merger of ST Corporation with the government. It is now four months since the termination of ST Corporation. This is happening in both rural areas
Meanwhile, the ST Corporation has resorted to all avenues like suspension of notices appealing to the employees to be present at work but the employees are adamant on their demand so the corporation has decided to recruit new drivers.
In Sindhudurg district, 25 posts of drivers were advertised to be filled in the first phase. After that, many candidates were fielded for the post. Candidates selected in the test will be given a fortnight's training and after that their actual passenger transport service will start. However, education and age requirement in driver recruitment has been relaxed.
मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 10000 चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे भरपूरदिवसांपासून सुरू असलेला संपाचा पेच कायम असताना उच्च न्यायालयातून वारंवार तारखा मिळत असल्याने प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एसटी महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे संपकरी कर्मचाऱ्यांना पैकी दहा मार्चअखेरपर्यंत तीस हजार 112 कर्मचारी कामावर रुजू झालेले आहेत
कामावर रुजू होणाऱ्यांमध्ये प्रशासकीय दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश अधिक आहे चालक व वाहकाची संख्या कमी आहे म्हणून टप्प्याटप्प्याने महामंडळामध्ये दहा हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असून, यापैकी जवळपास दोन हजार चालकांची भरती झालेली आहे. या चालकांच्या मदतीने राज्यात चार हजार गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या असून, त्यांच्या मदतीने तेरा हजार फेऱ्या धावल्या आहेत,असा दावा एसटी महामंडळातर्फे करण्यात आलेला आहे.
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार एसटी महामंडळातील 92 हजाराहून अधिक कर्मचार्यांनी संप पुकारला होता यामधील 30 हजार 112 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत अध्याप 51571 कर्मचारी संपावर ठाम आहेत अकरा हजार 243 कर्मचारी निलंबित असून दहा हजार 249 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलेले आहे देशातील सर्वात मोठी प्रवासी महामंडळ असलेल्या एसटी महामंडळात महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी ऑक्टोबर 2021 पासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे
एसटीत कंत्राटी चालकांची भरती प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाचा निर्णय सद्यस्थितीत राज्यातील बहुतांशी आगारात कर्मचारी पूर्ण क्षमतेने हजर झाले नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे
The good news is that there will be mega recruitment of ten thousand posts in ST Corporation
The good news is that Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) has decided to recruit 10,000 drivers on contract basis. Thirty thousand 112 employees have returned to work till the end of March
According to the report, Transport Minister Anil Parab said that the merger was not possible in the recommendations of the three-member committee appointed by the state government and was ready to withdraw the action.
Administrative level officers are more involved in the recruitment process. As the number of drivers and carriers is less, the corporation will recruit 10,000 employees in phases, out of which about 2,000 drivers have been recruited. With the help of these drivers, four thousand vehicles have been routed in the state and thirteen thousand rounds have been run with their help, the ST Corporation has claimed.
According to the information given by the corporation, more than 92 thousand employees of ST corporation had gone on strike, out of which 30 thousand 112 employees have gone to work, 51571 employees are still on strike. Employees have been on strike since October 2021 demanding the merger of the corporation with the state government
Recruitment of Contract Drivers in ST for the Convenience of Passengers
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या