Zilla Parishad Bharti 2023
Zilla Parishad Recruitment 2023 | ZP Bharti 2023
अन्य महत्वाच्या भरती
मोठी बातमी - जिल्हा परिषद भरतीची परीक्षा घेणे शक्य नाही परिपत्रक आले!!
खुशखबर - जिल्हा परिषद भरतीची जाहिरात तयार लवकरच जाहिरात येणार!!
जिल्हा परिषद भरती सर्व संवर्गातील पदभरतीचा संपूर्ण कालबद्ध कार्यक्रम जाहीर
जानेवारी महिन्यात जाहिरात येणार!!
जिल्हा परिषद भरती ५ संवर्गातील पदभरतीचा संपूर्ण कालबद्ध कार्यक्रम जाहीर
जानेवारी महिन्यात जाहिरात येणार!!
जिल्हा परिषदेतील 13 हजार 521 पदांची भरती प्रक्रिया रखडलेलीच
खुशखबर - जिल्हा परिषदांमधील 13 हजार जागांची भरती प्रक्रिया लवकरच
सुरू होणार !!
राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या अख्यात्यारितील सर्व जिल्हा
परिषदा अंतर्गत गट क वर्गातील पद भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे
आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंगळवारी दिले आहेत
त्यामुळे गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या 13,521 पदाच्या भरती प्रक्रिया पुन्हा एकदा
सुरुवात होणार आहे
त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
आधी जाहीर झाल्याप्रमाणे परीक्षा घेण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे
नव्याने जाहिरात प्रसिद्ध होणार नाही
राज्यातील दोन हजार एकोणवीस पासून जिल्हा परिषदांची स्थितीत असलेली भरती
प्रक्रिया सुरू केली होती मात्र यासाठी केवळ 13 हजार 531 जागाची जाहिरात
प्रसिद्ध केली आहेत राज्यभरातून बारा लाख 72 हजार 339 विद्यार्थ्यांनी
अर्ज केलेले आहेत राज्यातील लाखो विद्यार्थी परीक्षेची चातकाप्रमाणे वाट
पाहत होते मात्र तीन वर्षानंतर अद्यापि या परीक्षेबाबत काहीच हालचाली होत
नव्हत्या विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे प्रचंड नैराश्याचे वातावरण निर्माण
झाले होते मात्र आजच्या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
पसरले आणि समन्वय समितीचे महेश घरबुडे, राहुल कवठेकर निलेश गायकवाड यांनी
सांगितले
खुशखबर - जिल्हा परिषदांमधील 13 हजार जागांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार !!
भरती प्रक्रियेबाबत सूचना
- जिल्हा परिषदेच्या अख्यात्यारितील सर्व रिक्त पदे यापुढे ग्रामविकास विभाग स्तरावर भरण्यात येणार नाहीत.
- सर्व पदे सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच करणार आहे.
- जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाची संबंधित आरोग्य सेवक आरोग्य सेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याचे अनुषंगाने तात्काळ निर्णय होणार आहे.
- परीक्षेच्या आयोजनासाठी गोळा झालेली सर्व माहिती व परीक्षा शुल्क अनुक्रमे न्यास कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड व उपायुक्त आस्थापना विभाग आयुक्त कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेण्यात यावेत.
- मार्च 2019 च्या जाहिराती च्या अनुषंगाने ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले आहेत त्याच उमेदवारांची परीक्षा घेण्यात यावी यासाठी नव्याने अर्ज मागविण्यात येऊ नये किंवा नव्याने जाहिराती देण्यात येऊ नयेत.
Good News - Recruitment process for Zilla Parishad posts will start soon
The recruitment process for 13,521 posts of Zilla Parishads, which has been stalled for the last four years, will be resumed on Tuesday.
This has created an atmosphere of excitement among millions of students.
Recruitment process for Zilla Parishads was started from 1929 in the state but only 13 thousand 531 vacancies have been advertised for it. Twelve lakh 72 thousand 339 students have applied from all over the state. This created an atmosphere of great frustration among the students who were not moving, but today's decision created an atmosphere of excitement among the students, said Mahesh Gharbude, Rahul Kavthekar and Nilesh Gaikwad of the Coordinating Committee.
Notice regarding recruitment process
- All the vacancies under the aegis of Zilla Parishad will no longer be filled at the level of Rural Development Department
- All the posts will be filled by all the Zilla Parishads at the level of Zilla Parishad through Zilla Selection Board as before
- An immediate decision will be taken to fill up the vacancies in the five categories of Health Workers, Health Workers, Laboratory Technicians, Pharmaceutical Manufacturers, Health Supervisors of the Health Department of the Zilla Parishad.
- All the information and examination fees collected for conducting the examination should be obtained from Trust Communication Pvt. Ltd. and Deputy Commissioner Establishment Division Commissioner's Office Konkan Division Navi Mumbai and State Level Nodal Officer respectively.
- In connection with the March 2019 advertisement, new applications should not be invited or new advertisements should be issued for the same candidates who have already applied.
जिल्हा परिषदेतील गट क व ड वर्गातील 2400 पदे सरळसेवा भरतीने लवकरच भरणार!!
जिल्हा परिषदेतील क व ड वर्गातील कर्मचाऱ्यांची पदे जिल्हा परिषदेच्यावतीने सरळसेवेने करण्यात येतील अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केली अनुकंपा तत्त्वावरील जिल्हा परिषदेतील 62 कर्मचारी नियुक्ती आदेश प्रधान कार्यक्रम सोमवारी जिल्हा परिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात मुश्रीफ यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते
ड वर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने पाहिजे संस्थेकडून करण्याचा गड आहेत काही दिवसांपूर्वीच शासनाने घेतला होता परंतु यापूर्वी ज्या कंपन्यांकडून ही पदे भरली जायची त्यामध्ये अनेक तक्रारी येत होत्या घोटाळे होत होते त्यामुळे जिल्हा परिषदेतील क व ड वर्गातील पदांचे आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय मागे घेण्यात येत आहेत क वर्गातील 2328 वर्गातील 100 अशी 2428 जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत करण्यात येतील असे मुश्रीफ यांनी सांगितले
जिल्हा परिषद जिल्हा परिषदेची बदनामी होणार नाही याची काळजी नियुक्ती आदेश मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी सध्या आहे त्या ठिकाणी तीन वर्ष काम करा बदलीसाठी लगेच हेलपाटे मारू नका गरीब सर्वसामान्यांची कामे प्राधान्याने करा टेबलाखालून काही करू नका असा सल्लाही त्यांनी दिला सरकारी नोकरी मिळणे सध्या खूप कठीण झाले आहे अशा परिस्थितीत आई किंवा वडिलांच्या निधनामुळे आपणाला ही संधी मिळत आहेत याची जाणीव ठेवावी त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करु नका असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले
क व ड वर्गातील पदे
क वर्गामध्ये कनिष्ठ अभियंता कंत्राटी ग्रामसेवक औषध निर्माता आरोग्य सेवक विस्ताराधिकारी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक अंगणवाडी पर्यवेक्षिका कनिष्ठ यांचे की यांचा ड वर्गात शिपाई पदाचा समावेश आहे
Soon 2400 posts in Group C and D will be filled by direct recruitment
Rural Development Minister Hasan Mushrif on Monday announced that the posts of C and D class employees in the Zilla Parishad would be filled directly on behalf of the Zilla Parishad. Patil was
The decision to outsource the posts of Class C and D class in Zilla Parishad is being taken back. Mushrif said the 100 would be done through a committee headed by 2,428 collectors
The Zilla Parishad should take care that the Zilla Parishad will not be discredited. The employees who have been given appointment orders should take care of the current situation. Work for three years in the current place Guardian Minister Satej Patil appealed to the people to be aware that they are getting this opportunity due to the death of their mother or father and never ignore them.
C and D class posts
Class C includes Junior Engineer Contract Gramsevak Drug Manufacturer Health Worker Extension Officer Civil Engineering Assistant Livestock Supervisor Anganwadi Supervisor Junior Key holds the post of Peon in Class D.
खुशखबर - राज्यातील जिल्हा परिषदेतील 13 हजार 521 पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील 13521 पदांची तीन वर्षांपासून रखडलेल्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने पदभरती ला मान्यता दिली असून परीक्षेसाठी एका कंपनीची निवड केलेली आहे त्यामुळे 20 लाखांहून अधिक अर्जदारांना दिलासा मिळाला आहे फडणवीस सरकारच्या काळात राज्यात मेगा भरती ची घोषणा करण्यात आली होती त्यातच जिल्हा परिषदेमधील 13521 जागा चा समावेश होता यासाठी मार्च 2019 मध्ये 20 लाखांवर अर्ज आले होते एका उमेदवाराने तीन ते चार हजार रुपये खर्च करून विविध पदांसाठी अर्ज केले आहेत वर्षभरापासून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याने जिल्हा परिषदेची ही पदभरती होईल अशी अपेक्षा उमेदवारांना होती
मात्र सरकारकडून कुठलीच हालचाल नसल्याने रोष वाढला होता मात्र तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या भरती प्रक्रियेचा मार्ग सुकर झाल्याची माहिती ग्राम विकास व पंचायत राज विभाग आतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे सामान्य प्रशासन विभागाने भरतीसाठी परवानगी दिली असून शासनाने नव्याने मिळालेल्या कंपन्यांपैकी एका कंपनीची परीक्षेसाठी निवड करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत
त्यामुळे ग्राम विकास व पंचायत राज विभाग लवकरच एका कंपनीची निवड करून पद भरती प्रक्रियेला सुरुवात करणार आहे महापरीक्षा संकेतस्थळ बंद झाल्यामुळे पुढे सरकारने परीक्षेसाठी 5 खाजगी कंपन्यांची निवड केली होती या कंपन्यांमधील न्यासा कंपनीसोबत ग्रामविकास विभागाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती मात्र न्यासा कंपनीसोबतचा करार ही सरकारने रद्द केल्याने जिल्हा परिषदेच्या भरती मध्ये पुन्हा खोडा निर्माण झाला होता शासनाने आता नव्याने तीन कंपन्या निवडल्या असून त्या तिन्ही कंपन्यांपैकी एका कंपनी मार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे
Khushkhabar Recruitment process for 13 thousand 521 posts in Zilla Parishad of the state has started
The recruitment process for 13521 posts in all the Zilla Parishads of the state, which has been stalled for three years, has finally been cleared. In March 2019, 20 lakh applications were received for 13521 seats in Zilla Parishad. One candidate has applied for various posts at a cost of three to four thousand rupees.
However, due to lack of action from the government, there was outrage but due to technical reasons, the recruitment process was hampered, said senior officials from the Rural Development and Panchayat Raj Department.
Therefore, the Rural Development and Panchayat Raj Department will soon start the recruitment process by selecting a company. Due to the closure of Mahapariksha website, the government had selected 5 private companies for the examination. The government has now selected three new companies and the examination will be conducted through one of the three companies
जिल्हा परिषदेच्या 13 हजार पदांची भरती प्रक्रिया तीन वर्षांपासून रखडली 20 लाख अर्जदार अजूनही प्रतीक्षेत
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील 13 हजार 521 पदांची भरती प्रक्रिया तीन वर्षांपासून रखडली आहे मार्च एकोणवीस मध्ये या पदांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून ही भरती प्रक्रिया घेतली जात नसल्याने वीस लाखांहून अधिक अर्जदार परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत
फडणवीस सरकारच्या काळात राज्यात मेगा भरती ची घोषणा करण्यात आली होती त्यात जिल्हा परिषदेमधील 13521 जागा चा समावेश होता यासाठी मार्च दोन हजार एकोणवीस मध्ये 20 लाखांवर झाली एका उमेदवाराने तीन ते चार हजार रुपये खर्च करून विविध पदांसाठी अर्ज केले आहेत मात्र राज्य शासनाने कधी करू नाचे तर कधी आर्थिक अडचणी चे कारण समोर केल्याने परीक्षा लांबणीवर पडली वर्षभरापासून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याने जिल्हा परिषदेची ही भरती प्रक्रिया होईल अशी अपेक्षा उमेदवारांना होती मात्र सरकारकडून कुठलीच हालचाल नाही 2021 मध्ये आरक्षणातील जागा ओपन प्रवर्गात गेल्यामुळे आणि उमेदवारांच्या आरक्षणात वाढ झाल्याने वाढलेल्या जागांसाठी नवीन अर्ज भरून घेतले गेले
राज्य सरकारने पदभरती संदर्भात त्वरित निर्णय न घेतल्यास लाखो के द्वारा करून येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा समन्वय समितीने दिला आहे
परीक्षेतील अडचणी काय
जिल्हा परिषदेच्या 13 हजार पदांची परीक्षाही जिल्हा निवड समिती कडून घेण्यात येणार होती मात्र नंतर महा परीक्षा संकेतस्थळावरून परीक्षा घेण्याचा निर्णय झाला परंतु या संकेतस्थळावरील गोंधळ कारभार समोर आल्याने ते बंदच करण्यात आले पुढे सरकारने परीक्षेसाठी चार खाजगी कंपन्यांची निवड केली नंतर पाचवी कंपनी न्यासा निवडण्यात आली आणि या सा कंपनीसोबत ग्रामविकास विभागाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती मात्र आता नासा कंपनी सोबतचा करारही सरकारने रद्द केल्याने जिल्हा परिषदेच्या भरती मध्ये पुन्हा एकदा खोडा निर्माण झाला शासन आणि आता नव्याने तीन कंपन्या निवडले असून त्या मार्फत परीक्षा घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे
आरोग्य विभागाची परीक्षा पाहता विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रांवर कठोर निर्बंधाची मागणी
नुकत्याच झालेल्या महाडा परीक्षेत राज्यभर डमी उमेदवारांना पकडण्यात आले होते आता जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संख्याही लाखोंच्या घरात आहे त्यामुळे परीक्षेत पुन्हा गोंधळ टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बायोमेट्रिक मोबाईल जॅमर व तपासणी बंधनकारक करावी अशी मागणीही समन्वय समितीने केली आहे
भरती संदर्भात विभाग अधिक चिंतेत असून सातत्याने प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत काही तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा लाभले आहेत सध्या सामान्य प्रशासनाकडे हे प्रकरण आहेत काही तांत्रिक बाबींवर तोडगा एक तास परीक्षा घेतली जाईल
प्र.ना.वळवी,उपसचिव ग्रामविकास व पंचायत राज विभाग
The recruitment process for 13,000 posts of Zilla Parishad has been
stalled for three years. Twenty lakh applicants are still waiting
The recruitment process for 13 thousand 521 posts in all the Zilla Parishads in the state has been stalled for three years now.
During the Fadnavis government, mega recruitment was announced in the state which included 13500 21 seats in the Zilla Parishad. In March 2009, it was over 20 lakhs. One candidate has applied for various posts by spending three to four thousand rupees. Candidates had hoped that the recruitment process for Zilla Parishad would be done as recruitment process for various posts has been going on since last year due to financial constraints. However, no action was taken by the government. Gone
The Coordinating Committee has warned that if the state government does not take an immediate decision regarding the recruitment, the forthcoming Zilla Parishad elections will be boycotted by lakhs.
What are the difficulties in the exam
The examination for 13000 posts of Zilla Parishad was also to be conducted by the district selection committee but later it was decided to conduct the examination on the Maha Pariksha website but it was closed due to confusion on this website. Later the government selected four private companies for the examination. The tender process of the Rural Development Department with the company was completed but now the agreement with NASA company has been canceled by the government.
Demand for strict restrictions on examination centers from students in view of health department examinations
The dummy candidates were caught in the recent Mahada exams across the state. Now the number of candidates applying for various Zilla Parishad posts is in the millions.
The department is more concerned about the recruitment and is constantly trying to complete the process. Due to some technical difficulties, the examinations have been held. At present, the general administration has these cases.
P.N.Valvi, Deputy Secretary, Rural Development and Panchayat Raj Department
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या