Arogya Vibhag Bharti 2022
Arogya Vibhag Bharti 2022 New Update
अन्य महत्वाच्या भरती
खुशखबर - तातडीने आरोग्य विभाग भरती बिंदुनामावली नोंदवह्या प्रमाणित करण्याचे आदेश
आरोग्य विभाग भरती अंतर्गत कार्यलयाकडून गट-क व गट-ड संवर्गाच्या बिंदू नामावली नोंदवह्या तातडीने तपासून प्रमाणित करून देणेबाबत मागास वर्ग कक्षास सूचना देण्यात याव्यात, या संदर्भात खालील पत्र संदर्भासाठी देत आहोत. लवकरच आरोग्य विभाग भरतीची जाहिरात येईल.
खुशखबर - आरोग्य विभाग भरतीची जाहिरात नोव्हेंबर मध्ये येणार!!
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून एक मोठी
खुशखबर आली आहे. राज्य सरकार लवकरच सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल 10,127
जागांसाठी मेगाभरती करणार आहे त्यामुळे सरकारी नोकरीची प्रतीक्षा करत
असलेल्या उमेदवारांसाठी हे मोठं गिफ्ट असणार आहे. त्याचबरोबर आरोग्य विभाग भरतीचा
संपूर्ण कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून भरतीची जाहिरात नोव्हेंबर
महिन्यात प्रसिद्ध होणार आहे संपूर्ण कालबद्ध कार्यक्रम खाली देत आहोत.
ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षा व भरती प्रक्रिया रद्द करण्याचा
निर्णय घेण्यात आला असून आरोग्य विभागाची 2021 ची भरती प्रक्रिया रद्द करण्यात
आली आहे
Good News - Health department recruitment advertisement will come in November!!
There is a great news from the Maharashtra state government for the candidates who are preparing for government jobs. The state government is soon going to conduct mega recruitment for as many as 10,127 posts in public health department so this is going to be a big gift for the candidates who are waiting for government jobs. At the same time, the complete time-bound program of Health Department recruitment has been announced and the recruitment advertisement will be released in the month of November. We are giving the complete time-bound program below.
It has been decided to cancel the examination and recruitment process conducted in October 2021 and the recruitment process of the Health Department 2021 has been cancelled.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या