Socialize

Type Here to Get Search Results !

खुशखबर - आदिवासी विकास विभागाचे भरतीचे वेळापत्रक जाहीर! जानेवारी महिन्यात जाहिरात येणार संपूर्ण वेळापत्रक पहा!! | Adivasi Vikas Vibhag Bharti 2023

 Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 | Mahatribal Bharti 2023 Maharashtra

अन्य महत्वाच्या भरती 



आदिवासी विकास विभाग भरती २०२३

खुशखबर - आदिवासी विकास विभागाचे भरतीचे वेळापत्रक जाहीर! जानेवारी महिन्यात जाहिरात येणार संपूर्ण वेळापत्रक पहा!!


नुकत्याच आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग मार्फत प्रति, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक याना दिनांक १५ डिसेंबर २०२२ रोजी एक परिपत्रक पाठविण्यात आलेले आहे त्या परिपत्रकातील विषयानुसार महाराष्ट्रजानेवारी महिन्यात जाहिरात  दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्याबाबत पत्र पाठविण्यात आलेले आहे. त्यानुसार

1) विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, वित्त विभागाच्या दि.३१.१०.२०२२ च्या शासन निर्णयान्वये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पाशर्वभूमीवर ज्या विभागांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे, त्या विभागांना दिनांक १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत १०० टक्के पदभरती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २१ नोव्हेंबर, २०२२ च्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रीत), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टि.सी.एस – आयओएन व आय.बी.पी.एस या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेण्यास मान्यता दिलेली आहे.

2) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. पदआ ३८१७/प्र.क्र. १३९/ का १५ दिनांक १६ नोव्हेंबर, २०२२ अन्वये आदिवासी विकास विभागाच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे. वित्त विभागाच्या दि. ३१.१०.२०२२ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या  मान्यतेस अनुसरुन आदिवासी विकास विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार गट-क व गट-ड संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या पदांपैकी रिक्त असलेली पदे भरण्याची कार्यवाही ३० जून, २०२३ अखेर पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. सबब, यासंदर्भात खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करुन देण्यात येत आहेत.खालील कालबद्ध कार्यक्रम पाहावा.

Mahatribal Recruitment 2023 - Timetable


3) गट क संवर्गातील पदांच्या संदर्भात संबंधित अप्पर आयुक्त हे नियुक्ती प्राधिकारी आहेत. तरी गट ड मधील पदांच्या संदर्भात संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प हे नियुक्ती प्राधिकारी आहेत.


Good News - Tribal Development Department Recruitment Schedule Announced! Check out the complete schedule for the advertisement in the month of January!!


A circular has been sent to the Commissioner, Tribal Development Department, Nashik dated 15th December 2022 through the Tribal Development Department of the Government of Maharashtra. According to the subject of the circular, a letter has been sent regarding filling up the vacancies in the nomination quota under the Maharashtra Secondary Services Selection Board. Accordingly
Government Decision, Tribal Development Department no. Pada 3817/P.No. 139/ Ka 15 dated November 16, 2022 has approved the revised diagram of Tribal Development Department. Finance Department Dt. According to the approval given by the government decision dated 31.10.2022, according to the revised structure of the tribal development department, the process of filling the vacant posts in the direct service of group-C and group-D cadres must be completed by the end of June 30, 2023. Reason, in this regard, the schedule is fixed as follows. Please see the schedule below.

The concerned Upper Commissioner is the appointing authority in respect of Group C cadre posts. However, in respect of posts in Group D, the concerned Project Officer, Integrated Tribal Development Project is the appointing authority.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area