Police Bharti Physical Exam Date | Ground Test Dates
Police Bharti Exam Date :-
आज पासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र पोलीस विभागाने 2 जानेवारी 2023 पासून शारीरिक चाचणी (ग्राउंड
टेस्ट) सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस लेखी परीक्षा
फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात येईल. पोलीस भरती शारीरिक परीक्षेची तारीख :
महाराष्ट्र पोलीस भरतीची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 होती आणि सर्व
उमेदवारांनी त्यांचे अर्ज भरले. पोलीस भरतीतून राज्यात 18 हजार 331 पदांची भरती
होणार आहे. सहा-सात वर्षांपासून सरकारी मेगा भरती जाहीर न झाल्याने सुमारे 15
लाख उमेदवारांनी पोलिस भरतीसाठी अर्ज केले आहेत. आता उमेदवार मैदानी चाचणीच्या
प्रतीक्षेत आहेत. आणि त्याची तारीख जाहीर झाली आहे. मैदानी चाचणी तारखांसाठी
खाली पहा. महाराष्ट्र पोलीस विभागाने 2 जानेवारी 2023 पासून शारीरिक चाचणी
(ग्राउंड टेस्ट) सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस
लेखी परीक्षा फेब्रुवारी 2023 मध्ये होणार आहे.
Maharashtra Police Department has prepared to start Physical Test (Ground Test) from 2nd January 2023. After that Maharashtra Police Written Exam will be conducted in February 2023. Police Recruitment Physical Test Date : Maharashtra Police Recruitment last date was 15th December 2022 and all candidates filled their applications. 18 thousand 331 posts will be recruited in the state through police recruitment. Around 15 lakh candidates have applied for police recruitment as government mega recruitment has not been announced for six-seven years. Now candidates are waiting for field test. And its date has been announced. See below for field test dates. Maharashtra Police Department has planned to start Physical Test (Ground Test) from 2nd January 2023. After that Maharashtra Police Written Exam will be held in February 2023.
महाराष्ट्र पोलीस भरती 2021 | Police Bharti Exam Date
गृह विभागाने पोलीस भरती मैदानी चाचणी २ जानेवारी पासून घेण्याचे नियोजन केले
आहे त्यानुसार काही जिल्ह्याचे मैदानी चाचणीच्या तारखा आल्या असून खालीलप्रमाणे
आपण संपूर्ण जिल्ह्यानुसार तारखा पाहू शकता.
सूचना :- जवळपास सर्वच जिल्ह्यांचे मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे मुंबई वगळून
Hall Tickets डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता.
Hall Tickets टप्या टप्याने येत आहेत
The home department has planned to conduct the police recruitment field test from January 2, according to which the field test dates of some districts have come and below you can see the dates for the entire district.
पुणे ग्रामीण पोलीस भरती मैदानी चाचणी | Pune Rural Police Bharti Physical Exam Date
बृहन्मुंबई पोलीस भरती मैदानी चाचणी | CP Mumbai Police Bharti Physical Exam Date
सूचना :- उर्वरित वेळापत्रक ३१ जानेवारी नंतर येईल.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या