Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2023
खुशखबर - मृदा व जलसंधारण विभागात ६७० पदांची मेगा भरती ! याच महिन्यात जाहिरात येणार
महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागामार्फत दिनांक १९ डिसेंबर रोजी एक परिपत्रक काढण्यात आले त्यानुसार मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी,(स्थापत्य) गट-ब (अराजपत्रीत) या संवर्गातील ६७० पदे भरण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. आणि या परिपत्रकानुसार कालबद्ध कार्यक्रम पुढीलप्रमाणे ठरवून देण्यात आलेला आहे
दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार आज किंवा उद्या जाहिरात यायला पाहिजे.
WCD Maharashtra Bharti 2023
Good news - mega recruitment of 670 posts in soil and water conservation department! Advertisement will come today
According to a circular issued by the Department of Soil and Water Conservation of the Government of Maharashtra on December 19, the Government has approved the filling up of 670 posts in the cadre of Water Conservation Officer, (Construction) Group-B (Gazetted) under the Department of Soil and Water Conservation. And as per this circular the time bound program has been decided as follows
The advertisement should come today or tomorrow according to the given time schedule.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या