Police Bharti Cut Off Maharashtra
Police Bharti Cut Off 2022
खुशखबर - पोलीस भरती २०२१ मैदानी चाचणी Castwise संपूर्ण Cut Off लिस्ट जाहीर येथे पहा
पोलीस भरतीची मैदानी चाचणी २ जानेवारी २०२३ पासून सुरु झाली असून विविध घटकात मैदानी चाचणी वेगवेळ्या तारखेला पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी पार पडत आहे तरी पालघर जिल्ह्यात पोलीस शिपाई चालक पदासाठी जागा कमी होत्या आणि अर्ज पण कमी आले होते त्यामुळे पालघर जिल्ह्यातील पोलीस शिपाई चालक पदांची मैदानी चाचणी पूर्ण झाली असून त्या जिल्यातील पोलीस शिपाई चालक पदाची Cut Off List जाहीर झाली आहे तरी आपण संपूर्ण Castwise Cut Off खालील लिंक वरून पाहू शकता आणि यानंतर जाहीर होणाऱ्या सर्व पोलीस भरतीचे Cut Off List तुम्हाला याच ठिकाणी पाहायला मिळतील.
Good News - Police Recruitment 2021 Field Test Castwise Check Complete Cut Off List Announced Here
Field test for police recruitment has started from 2nd January 2023 and field test is being conducted on different dates for the post of police constable, police constable driver and armed police constable post in Palghar district. Although the field test of police constable driver posts has been completed and the cut off list of the police constable driver post in that district has been announced, you can see the complete castwise cut off from the link below and you can see the cut off list of all the police constable posts that will be announced at this place.
Maharashtra Police Driver Cut Off Marks 2022 | महाराष्ट्र पोलीस चालक Cut Off List 2022
- अमरावती पोलीस शिपाई चालक Cut Off List येथे क्लिक करा
- नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई चालक Cut Off List येथे क्लिक करा
- नागपूर लोहमार्ग पोलीस शिपाई चालक Cut Off List येथे क्लिक करा
- मीरा भायंदर पोलीस शिपाई चालक Cut Off List येथे क्लिक करा
- अमरावती पोलीस शिपाई चालक Cut Off List येथे क्लिक करा
- पालघर पोलीस शिपाई चालक Cut Off List येथे क्लिक करा
Maharashtra Police Bharti Cut Off List 2021 | महाराष्ट्र पोलीस भरती Cut Off List 2021
Hingoli Police Bharti Cut Off List । हिंगोली पोलीस भरती Cut Off List
- पोलीस भरती 2021 वि. जा.-अ (VJ-A) प्रवर्गातील लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवाराची तात्पुरती यादी.
- पोलीस भरती 2021 भज-ब (NT-B) प्रवर्गातील लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवाराची तात्पुरती यादी.
- पोलीस भरती 2021 इ.मा.व.(OBC) प्रवर्गातील लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवाराची तात्पुरती यादी.
- पोलीस भरती 2021 खुल्या(OPEN) प्रवर्गातील लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवाराची तात्पुरती यादी.
- पोलीस भरती 2021 वि.मा.प्र.(SBC)मधील लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवाराची तात्पुरती यादी.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या