MahaForest Bharti 2023 | MahaForest Recruitment 2023
अन्य महत्वाच्या भरती
वनरक्षक भरती नवीन GR व जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती प्रसिद्ध !!- Mahaforest Bharti 2023
खुशखबर - वन विभाग भरतीचे वेळापत्रक जाहीर जानेवारी मध्ये जाहिरात येणार!!
वन विभाग भरतीसाठी TCS कंपनीची निवड झाली असून वन विभाग भरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्यानुसार वन विभागाची जाहिरात जानेवारी महिन्यात येणार आहे सविस्तर माहितीसाठी संपूर्ण वेळापत्रक खाली दिलेले आहे.
Imp - वनविभागाच्या 1762 जागा पहिल्या टप्यात भरण्याची प्रक्रिया लवकरच!! - MahaForest Bharti 2023
वनविभाग भरतीची संपूर्ण माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा 👇
Mahaforest Bharti 2023 - महाराष्ट्रात राज्य वन विभागात नवीन 2762
पदांची मेगा भरतीचा मार्ग मोकळा झाला अशी होणार भरती जाणून घ्या .
महाराष्ट्र राज्यातील वन विभागात 2762 रिक्त पदाची भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे .महाराष्ट्र वन विभागात मागील अनेक दिवसापासून रिक्त असलेल्या पदाचा आता मार्ग मोकळा झाला आहे .महाराष्ट्र वन विभागातील 2762 विविध पदाच्या भरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी मंत्रीमंडळातून Green Singnal मिळाला आहे यामुळे मागील काही दिवसात ठप्प पडलेल्या वन विभागातील कामकाजला गती येईल. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .
In Maharashtra, the way for mega recruitment of 2762 new posts in the state forest department has finally been cleared. Mahaforest Bharti 2023
In Maharashtra, the mega recruitment route for 2762 new posts has been opened in the State Forest Department. Mahaforest Bharti 2023
In Maharashtra, 2762 vacancies have been cleared in the Forest Department. The vacancies in the Maharashtra Forest Department, which have been vacant for the last several days, have now been cleared. The work of the department will be speeded up. Such an expectation is being expressed.
Mahaforest Bharti 2023
राज्याच्या वन विभागातील विविध कामाना गती मिळण्यासाठी आणि पर्यावरण पूरक वातावरण निर्मतीसाठी हि भरती होणे अत्यंत आवश्यक आहे .असे वन राज्य मंत्री दतात्रय भरणे यांनी म्हंटले आहे .हि भरती प्रक्रिया राबवण्याची आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केलेल्या आहे .राज्य सरकारच्या महासंचालनालयाच्या आपल्या अधिकृत Twiter वरून हि माहिती देण्यात आली आहे. निसर्ग पर्यटन विकास तसेच पर्यावरण पूरक पर्यटन संदर्भात अनेक प्रस्ताव अजूनही वनविभागात प्रलंबित आहेत.
Mahaforest Bharti 2023
या अंतर्गत कामाना गती देण्याचेही निर्देश वन राज्यमंत्री भरणे मामा यांनी या बेठकीत दिले आहे वन विभागातील कर्मचारी आणि संघटना कडून आनंद व्यक्त होत आहे .
राज्यातील वन विभागातील रिक्त पदामुळे सध्या ठप्प झाल्यासारखे आहे. संवर्ग अ ते ड पाच हि संवर्ग मिळून 20,097 पदे आहेत .त्यापैकी 16,384 पदे भरलेली असून 3,497 पदे रिक्त आहेत विशेष म्हणजे मागील सहा महिन्यात अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने आकडा वाढला आहे .
महाराष्ट्र राज्याच्या वनविभागात एकूण 107 कॅडर आहेत यातील वरिष्ठ अधिकारी पासून तर कनिष्ट श्रेणी कर्मचारी पर्यंत अनेक पदे मागील साडे चार वर्षा पासून रिक्त आहे .
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या